Maharashtra | राज्यात कठोर निर्बंध लागू ! काय सुरु ? काय राहणार बंद | New Guideline & Restriction

Maharashtra | राज्यात कठोर निर्बंध लागू !  काय सुरु ? काय राहणार बंद  |  New Guideline & Restriction

#CoronaGuidelines #Restriction #zee24taas #MarathiNews

राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतलाय. राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आलीय. रविवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून हे नवे निर्बंध राज्यभरात लागू होतील. राज्यात शाळा, महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसंच मैदानं, उद्यानं, पर्यटनस्थळं स्विमिंग पूल, जिम, स्पा बंद असतील. तर रेस्टॉरंट हॉटेल, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सलून, खासगी कार्यालयं 50 % क्षमतेनं सुरू असतील. लग्नकार्यातही उपस्थितीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Maharashtra | राज्यात कठोर निर्बंध लागू ! काय सुरु ? काय राहणार बंद | New Guideline & Restriction
link - https://youtu.be/tx5uONbGEoM

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videomarathi videosmarathi news videos

Post a Comment

0 Comments